BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रसायन विरहित असणारे लाकडी घाण्यावरील तेल आरोग्यास हितकारक-तालुका कृषी अधिकारी जी.एस.पाटील


 

सागाव:ढोलेवाडी  (ता  - शिराळा) येथील   मयुर लाकडी तेल घाण्यास  तालुका  कृषी अधिकारी  जी.  एस. पाटील  ,  कृषी  सहाय्यक  सौ प्रणीता भोये , तालुका  तंत्रज्ञान सहाय्यक अमोल माळी  यांनी  भेट  दिली .

यावेळी  त्यांनी  लाकडी  घाण्यातून  तयार  होणाऱ्या   शेंगदाणे , करडई  , खोबरे तेल  , तीळ  , मोहरी,या   तेलाची  सविस्तर  माहिती  घेतली .

 यावेळी  बोलताना  तालुका  कृषी अधिकारी  पाटील म्हणाले  - लाकडी  घाण्यावरील  तेलावर  रासायनिक  प्रक्रिया  केली जात  नाही .लोकानी  स्वतःच्या  आरोग्यासाठी  या  तेलाचा  वापर  करावा. हे तेल वापरास उत्तम  व आरोग्यासाठी  लाभदायी  आहे.

यावेळी  सरपंच  सौ  शारदा  नायकवडी  . मालक  विठ्ठल  नायकवडी  , विनायक  नायकवडी, राहुल  साळुंखे, संजय  मोरे  , आत्मा   नोंदणीकृत  भैरवनाथ शेतकरी  बचत  गटातील  शेतकरी  उपस्थित  होते .

हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.



न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा


 .


Post a Comment

0 Comments