BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.



 शिराळा: वाटेगांव (ता वाळवा ) येथे सुकुमार संभाजी जाधव  या नामांकित पैलवानाचा विजेच्या शॉकने मृत्यू. 

ही घटना आज दुपारी घडली . या घटनेने वाटेगांव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे . आज दुपारी  लटके मळा येथे पोल्ट्री च्या शेडचे काम चालू होते . त्या ठिकाणी सुकुमार लोखंडी अँगल उभा करत असताना अँगल विजेच्या तारेला लागला व सुकुमारला जोराचा धक्का बसला.  घटना घडताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी त्यास  कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या आधिच त्याचा मृत्यू झाला. सुकुमारने अल्पावधीतच वाटेगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल केले होते .  कै . पै . हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबा यांचा तो पठ्ठा होता . न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे सुकुमार शर्थीने तालमीचे धडे गिरवत होता . महाराष्ट्र केसरी पर्यंत धडक मारण्याचा त्याचा मनसुबा होता.तो पर्यंत त्याच्यावर काळाने घाला घालून त्याच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या व कुस्ती शौकिनांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.



न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा


 .

Post a Comment

0 Comments