BREKING NEWS ----- शिराळा येथे मोटरसायकल व चारचाकी अपघातात संतोष उत्तम ताईंगडे राहणार तळमावले ता.पाटण , जि. सातारा हा युवक ठार --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अखेर त्या खुनाचा झाला उलगडा Finally the murder was solved

 


शिराळा ,ता.१: खून करून  शिराळा येथे प्रवासी बॅगेतून टाकलेल्या मृताची ओळख पटली  आहे. हा खून  पत्नीवर चारित्र्याचा  संशय घेत मारहाण करत असल्याच्या कारणावरून करण्यात आला आहे. राजेश वसंतराव जाधव वय ५३  मुळगाव कुंडल सध्या रा. पलुस असे खून झालेल्या व्यक्तीने नाव आहे. खून प्रकरणी भाचा  देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे व्यवसाय फरशी फिटींग रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या  रा. रुक्मीनीनगर  सुभद्रा सदन बंगला ता. कराड जि. सातारा,मुलगी  साक्षी राजेश जाधव (साक्षी विनायक काळुगडे) ,पत्नी  शोभा राजेश जाधव दोघी रा.पलूस या  संशयितांना शिराळा  पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १३ दिवसात या खुनाचा उलगडा केला आहे.

या लिंकवर आणि खालील फोटो वर  क्लिक करून वाचा आणखी सविस्तर  


त्या तिघांना पोलीस कोठडी  फोटो वर  क्लिक करून वाचा आणखी सविस्तर  Post a Comment

0 Comments