शिराळा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस चुरशीची होत असून आता प्रचाराला घराघरांत ऊत आला आहे.उमेदवारांनी जाहीर सभा, कोपरा सभा यापेक्...