BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळोखेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार






 शिराळा, ता.१८: सोनवडे पैकी काळोखेवाडी येथील रामराव  पांडुरंग पवार यांच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

ही घटना आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी,रामराव पवार यांच्या पत्नी सुलाबाई ह्या जनावरे घेऊन पट्टा दरा परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी शेळी एकीकडे व  म्हैशी दुसरीकडे चरत होत्या. आडोशाला गेलेल्या म्हैशी आणायला सुलाबाई गेल्या.त्यावेळी पाठीमागून येऊन बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला फरफटत नेले. बिबट्याने शेळीला ओढत नेल्याचे सुलाबाई यांनी पाहिले.घाबरून त्यांनी घरी पळ काढला. ही माहिती घरच्या  लोकांना दिली. त्यावेळी पती रामराव, मुलगा एकनाथ व दीर गणपती व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यावेळी शेळी मृतावस्थेत आढळून आली.याबाबत चांदोली वन्यजीव कार्यालयास माहिती देण्यात आली आहे.

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

Post a Comment

0 Comments