BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वातंत्रसैनिक यशवंतराव सावळा निकम यांचे प्रथम पुण्यस्मरण

 

शिराळा:शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्रसैनिक यशवंतराव सावळा निकम यांचे आज प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्त शिव न्यूज व प्रेस क्लब ऑफ शिराळा परिवाराकडून विनम्र अभिवादन

   यशवंतराव निकम यांचा जन्म १५ जुलै १९२७ ला झाला. त्यांनी  वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या लढ्यात त्याना दोन वर्षे विसापूर येथे व त्यानंतर नाशिक येथे तुरुंगवास भोगावा लागला होता. ते विश्वासराव नाईक (भाऊ) यांचे विश्वासू म्हणून परिचित होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना सोडण्यात आले. यानंतर दोन वर्षे सातारा येथे पोलीस दलातही त्यांनी काम केले.
         आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांना पौष्टीक आहार वाटप व कोरोना काळात काम  करणाऱ्यांंचा कोरोना योद्धा म्हणून निकम कुटुंबीयांच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments