शिराळा:नाटोली (ता.शिराळा) येथील सौ शांताबाई दिलीप पाटील( वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिराळा, ता. ३० : बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्...
0 Comments