BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनउत्कर्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकुर्डे खुर्द शाखा शिराळचा उदघाटन सोहळा

 


जनउत्कर्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाकुर्डे खुर्द शाखा शिराळचा उदघाटन सोहळा उद्या सोमवारी दुपारी १ वाजता  कृषी उत्पन्न बाजार समिती  गाळा नंबर २५ पहिला मजला येथे संपन्न होत आहे.

हा उदघाटन समारंभ आमदार मानसिंगराव नाईक,माजी मंत्री शिवाजीराव नाईक व माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य संपतराव देशमुख, शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने, उपसभापती बी. के.नायकवडी, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजित देशमुख, नगराध्यक्षा सुनीता निकम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे,तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल,मुख्याधिकारी योगेश पाटील, बाजीराव लक्ष्मण खांडेकर(मुख्य मानव संसाधन अधिकारी, ल्युमॅक्स ऑटो पुणे) पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची प्रमुख उपस्थिती आहे.

तरी सर्व सभासद व हितचिंतक यांनी या कार्यक्रमासाठी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत सकाळी १ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित रहावे असे अवाहन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर,अध्यक्ष मारुती शिंदे व सर्व संचालकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments