BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे सोनालिका ट्रॅक्टर ग्राहक मेळाव्यास प्रतिसाद

 

शिराळा-  भारतातील सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या सोनालीका ट्रॅक्टर कंपनी च्या रौप्य महोत्सवानिमित्त यशराज अँग्रो तर्फे शिराळा ,  ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता...

या कार्यक्रमास  आमदार  मानसिंगराव नाईक.माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,शिराळच्या नगराध्यक्षा सौ सुनिता  निकम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशराज ॲग्रोचे शिराळा वाळवा आणि पलूस तालुक्यामध्ये सुरू असलेले काम पाहून सर्वांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला शिराळा तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी, तालुक्यातील ट्रॅक्टर प्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये सोनालिका ट्रॅक्टरच्या सर्व मॉडेल्सची आणि कंपनीच्या उपक्रमांची माहिती कंपनी अधिकारी श्री जुबेर सर यांनी दिली. याावेळी शेतकऱ्यांनी आपले सोनालीका ट्रॅक्टर सोबतचे अनुभव सांगितले.

सोनालीका ट्रॅक्टर सर्वात अधिक ताकद आणि वेग तसेच सर्वात अधिक मायलेज करिता ओळखला जातो. कार्यक्रमास व्यवस्थापक  अनुप कुलकर्णी, कंपनी अधिकारी अनुज गुप्ता,श्री जुबेर, श्री. कुंभार , श्री सोन्नर, श्री थोरात उपस्थित होते. महेश पाटील यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments