BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षक महादेव बळवंत देसाई

 

                        आदर्श शिक्षक पुरस्कार २००९

महादेव बळवंत देसाई

 विषय शिक्षक जि प शाळा पाडळी 

मु पो भाटशिरगाव

ता शिराळा जि सांगली

एकूण सेवा 26 वर्ष

शिक्षण  एम एड बी एड. बी ए (हिंदी व राज्यशास्त्र)

नवोपक्रम : रद्दीतुन ग्रंथालय  राज्यात तृतीय क्रमांक

शासनाच्या नवोपक्रम पुस्तिकेत समावेश

दोन ग्रंथालयाचे संस्थापक सदस्य

 हिरवी शाळा- स्वखर्चाने वृक्षारोपण व संवर्धन.

 लोकसहभागातून  शाळासमृद्धी- उपक्रमातून शाळेत 9 लाखापेक्षा जास्त रकमेचा शैक्षणिक उठाव.

     या नवोपक्रमाची शिक्षण परिषद पुणे ने दखल घेतली आहे

  कोरोना काळात वर्षभर विद्यार्थी गट करून शिक्षण आपल्या दारी  उपक्रम

    शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 9 मुलांची निवड मार्गदर्शन

Post a Comment

0 Comments