BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार शिवाजीराव चौगुले

 


शिवाजी पांडुरंग चौगुले

आरळा ता.शिराळा जि सांगली

२१ वर्षे पत्रकारितेत काम करत आहे.

साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स, दैनिक ललकार, महासत्ता,तरुण भारत या दैनिकात काम केले आहे.सध्या सकाळ मध्ये शिराळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.

संचालक-जनउत्कर्ष पतसंस्था वाकुर्डे खुर्द

सचिव-प्रेस क्लब ऑफ शिराळा

संस्थापक-सदस्य शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ

लेखक,दिग्दर्शक, अभिनेता

खराटा, टमरेल या लघुचित्रपटास स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्हा परिषद मार्फत प्रथम क्रमांक

ढाणकेवाडी शाळेत प्रवीण डाकरे सरांनी निर्मिती केलेल्या व माझी भूमिका असलेल्या लेझीम या लघुचित्रपटास भूपाळ येथे अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

प्रदर्शित झालेल्या मारू का हवा या चित्रपटात भूमिका. केकताड या चित्रपटात भूमिका, व्रण,फ्रेंड,खराटा,टमरेल, मुक्त,एकुलता एक,चित्ताड, उतारा, अशा अनेक लघुचित्रपटांत भूमिका

२०१६ ला महाराष्ट्र शासनाचा जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान

Post a Comment

0 Comments