BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तो विहिरीत पडला अन | He fell into the well

तो विहिरीत पडला अन | He fell into the well 



 तो विहिरीत पडला अन | He fell into the well 

 

 बेडग येथील  मालगाव रोड खरातवस्तीतील   कणसे मळा येथील संभाजी भोसले यांच्या  विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

याबाबत समजलेली माहिती अशी, आज  बुधवारी सचिन कणसे यांनी विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती दिली. त्यानुसार  बचाव पथकाद्वारे विहीरीमध्ये पिंजरा टाकून कोल्ह्यास  सुस्थितीत बाहेर काढले.  त्यास नैसर्गिक अधिवासात  मुक्त केले. या  बचाव पथकामध्ये वनक्षेत्रपाल युवराज पाटील,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील , वनपाल  तुषार भोरे, वनरक्षक  थोरवत, सौ . कौशल्या सातपतूते ,संजीव जोगी, पांडूरंग कांबळे, श्री गावडे , वनमजूर व स्थानीक ग्रामस्थ हे बचाव कार्यामध्ये सहभागी होते .

तो विहिरीत पडला अन | He fell into the well 

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 


 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"


मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 


Post a Comment

0 Comments