BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे निधन|Balku Patil from Kalundre passed away

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे  निधन|Balku Patil from Kalundre passed away

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे  निधन|Balku Patil from Kalundre passed away
 
शिराळा:काळुंद्रे ( ता.शिराळा ) येथील  बाळकु चंद्रू पाटील (वय ८५)  यांचे  निधन झाले.

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे  निधन|Balku Patil from Kalundre passed away

   ते माजी जिल्हा परिषद सदस्य ,काळेश्वर शिक्षण संस्था काळुंद्रे चे संस्थापक होत .  माजी सरपंच आनंदराव पाटील यांचे वडील व  चिखलवाडी येथील उपशिक्षिका सौ.अरुणाताई पाटील  यांचे सासरे होत.

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे  निधन|Balku Patil from Kalundre passed away

त्यांच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार  आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी( ता.७) रोजी आहे.

काळुंद्रे येथील बाळकु पाटील यांचे  निधन|Balku Patil from Kalundre passed away

Post a Comment

0 Comments