BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना बंद | Chandoli National Park closed to tourists

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना बंद | Chandoli National Park closed to tourists

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना बंद | Chandoli National Park closed to tourists
 
 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली येथील पर्यटन उद्या सोमवार (ता.10) पासून पूढील आदेश होईपर्यंत बंद राहील पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी केले आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना बंद | Chandoli National Park closed to tourists

राज्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.यापूर्वीच कोरोणाच्या नियमांचे पालन म्हणून लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या पर्यटकांनाच चांदोली प्रवेश देण्यात येत होता. आता त्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उद्या सोमवार पासून संपूर्ण पर्यटनच बंद करण्यात आले आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना बंद | Chandoli National Park closed to tourists

Post a Comment

0 Comments