BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माणिकवाडीच्या जोगेश्वरीची विविध रूपात सालंकृत पूजा |Various forms of worship of Jogeshwari of Manikwadi

 माणिकवाडीच्या जोगेश्वरीची  विविध रूपात सालंकृत पूजा |Various forms of worship of Jogeshwari of Manikwadi

Document

SHIV NEWS

शिव न्यूज

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

माणिकवाडीच्या जोगेश्वरीची  विविध रूपात सालंकृत पूजा |Various forms of worship of Jogeshwari of Manikwadi

माणिकवाडी (ता. तालुका)  वाळवा येथील जोगेश्वरीची नवरात्रोत्सवा निमित्त  ९  दिवस विविध रूपात सालंकृत पूजा बांधुन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

माणिकवाडीच्या जोगेश्वरीची  विविध रूपात सालंकृत पूजा |Various forms of worship of Jogeshwari of Manikwadi

यावेळी धोंडीराम गुरव म्हणाले, शाकंभरी उत्सवा निमित्ताने देवीला दुर्गाष्टमी  पासून दररोज एक वेगवेगळ्या भाज्यांच्या माळा अर्पण केल्या जातात.  शेवटच्या दिवशी पौर्णिमेला पुन्हा एकदा सर्व माळा बांधुन सालंकृत पूजा बांधण्यात येते.ही पूजा पाहण्यासाठी  व देवीच्या दर्शनासाठी शिराळा व वाळवा  तालुक्यातील नागरिक  येतात.

माणिकवाडीच्या जोगेश्वरीची  विविध रूपात सालंकृत पूजा |Various forms of worship of Jogeshwari of Manikwadi

Post a Comment

0 Comments