BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 मिनी महाबळेश्वर  म्हणून  ओळखल्या जाणाऱ्या  कांडवण  धरणातील बोटिंग मधून दिसणारे निसर्ग सौंदर्य 

  शालेय जीवनावर आधारित लेझीम ही शोर्ट फिल्म अवश्य पहा 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज शुक्रवारी शिराळा तालुक्यातील ११   व शाहुवाडी  तालुक्यातील १ अशा एकूण  १२ गावातील १४  रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


दादा कोंडके यांचे मला एक चानस हवा गीत अवश्य पहा  

  

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक, भाटशिरगाव, जाधववाडी (मणदूर) काशिदवाडी ,खराळे, नाटोली, रिळे, शिराळा, शिराळे खुर्द, व  शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली  प्रत्येकी १ ,पणुंब्रे वारुण ,सागाव प्रत्येकी  २,  अशा  एकूण १४  रुग्णांनचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

|Corona patients| in this village

Post a Comment

0 Comments