BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजश्री विजयराव नलवडे यांचे निधन | Death of Rajshri Vijayrao Nalwade

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

राजश्री विजयराव नलवडे यांचे  निधन | Death of Rajshri Vijayrao Nalwade   

Castle

शिराळा :येथील सौ .राजश्री विजयराव नलवडे (वय ६४)  यांचे मोटर सायकल वरून पडून अपघाती निधन झाले.

त्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखानाचे संचालक व शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती. दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार (ता.१०) फेब्रुवारी रोजी  सकाळी दहा वाजता शिराळा येथे आहे. 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Post a Comment

0 Comments