शिराळा: येथील शिवप्रेमी युवक व प्रहार संघटनेच्यावतीनेे भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेतील सहभागी युवकांनी किल्ल्यावरील रस्ते व बुरुजावर स्वच्छता केली.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे, अजिंक्य कोळी, रोशन शिंदे, गणेश पुजारी, साहिल गव्हाणे, सिद्धार्थ अष्टेकर, संदेश पाटील, सचिन मेटकरी, अक्षय शिंदे, ओमकार सावंत, रविंद्र मोहिते उपस्थित होते.
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ Ru...
0 Comments