माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची मुंबईत बैठक | Meeting of former Minister of Agriculture Sharad Pawar and former Minister of State Shivajirao Naik in Mumbai

मुंबई: राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार व शिराळचे भाजपाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण स्मृति सदन मध्ये साडे बारा वाजता बैठक झाली.
माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची मुंबईत बैठक | Meeting of former Minister of Agriculture Sharad Pawar and former Minister of State Shivajirao Naik in Mumbai
या बैठकीत पक्ष प्रवेशाबद्दल सकारात्मक चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाला. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीपक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची नाईक कुटुंबीयांनी भेट घेतली.
माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची मुंबईत बैठक | Meeting of former Minister of Agriculture Sharad Pawar and former Minister of State Shivajirao Naik in Mumbai
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments