BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरणात २६ .१० टी.एम.सी.पाणीसाठा |26.10 TMC water storage in Chandoli dam

शिराळा तालुक्यात तीन   दिवसा पासून   पावसाचा जोर कमी झाल्याने  २४   तासात चांदोली  धरण परिसरात  १२   मि.मि.पावसाची नोद झाली सकाळी  आठ  वाजता धरणात २६  .१०   टी.एम.सी. म्हणजे ७५ .८६    टक्के पाणी साठा झाला आहे. 

चांदोली धरणात  २६ .१०   टी.एम.सी.पाणीसाठा  |26.10  TMC water storage in Chandoli dam

 आज अखेर १२६२   मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यासह  धरण व पाणलोटक्षेत्रात  पावसाचा जोर कमी  झाल्याने धरणात पाण्याची आवक ४७७७ क्युसेक्स आहे.  आज  सकाळी ८  वाजता धरणात  २६  .१० टी.एम.सी. म्हणजे ७५  .८६   टक्के पाणी साठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१७.६० मीटर म्हणजे ७३९ .०७१   द.ल.घ.मी.आहे. 

चांदोली धरणात  २६ .१०   टी.एम.सी.पाणीसाठा  |26.10  TMC water storage in Chandoli dam

   धरणाच्या लो लेवल गेट मधून १९२   तर विद्युत निर्मितीतून १६५५ क्युसेक्सने असे एकूण १८४७    क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  

चांदोली धरणात  २६ .१०   टी.एम.सी.पाणीसाठा  |26.10  TMC water storage in Chandoli dam

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments