BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains कॉन्टीनुए



चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue


चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. मंगळवारी  सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ २४ तासात चांदोली  परिसरात 87 मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर  895 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात  20.54 टी.एम.सी. म्हणजे 59.69  टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 

 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने  धरणात 20202 क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने  धरणाच्या लो लेवल गेट मधून  829 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे  व मांगले सावर्डे  बंधारा  पाण्याखालीच आहे.

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================





Post a Comment

0 Comments