BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संपतराव शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

संपतराव  शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

संपतराव  शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

संपतराव  शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

 शिराळा: येथील शिराळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व यशवंत ग्लुकोजचे माजी उपाध्यक्ष संपतराव गणपतराव शिंदे (वय ८५)  यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले. 

संपतराव  शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ,भावजय, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते विक्रीकर निरीक्षक अभिजित शिंदे व  पत्रकार संजय शिंदे  यांचे वडील होत . रक्षा विसर्जन मंगळवारी (ता.१९)  रोजी शिराळा येथे आहे.    

संपतराव  शिंदे यांचे निधन | Death of Sampatrao Shinde

Post a Comment

0 Comments