BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्थलांतरीत नागरिक घरी परतले | The displaced citizens returned home

शिराळा,ता.१८ :शिराळा तालुक्यात दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाल्याने  पश्चिम भागातील  भूस्खलनचा  धोका निर्माण झालेल्या चार  वाडीवस्तीवरील खबरदारीचा उपाय म्हणुन  करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात स्थलांतरीत केलेले लोक आज दहा दिवसांनी आपल्या घरी परतले आहे.

स्थलांतरीत नागरिक घरी परतले | The displaced citizens returned home

 भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी,डफळेवाडी या पाच वाड्यावस्त्यावरील  डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात ओल आली आहे. दहा दिवसा पूर्वी शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने  भूस्खलनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी, येथील सध्या  १०४  कुटुंबातील २९६  लोकांना ८ जुलै रोजी  करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात स्थलांतरीत केले होते.

स्थलांतरीत नागरिक घरी परतले | The displaced citizens returned home

 त्या ठिकाणी त्यांची   चहा, नाष्टा,दोन  वेळच्या जेवणाची सोय केली होती.  आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी केली होती.  शेतीची कामे  व जनावरांची देखभाल करण्यासाठी सकाळी गावाकडे जाऊन परत  येण्यासाठी त्यांना  गाडीची व्यवस्था केली होती.  वृद्ध व लहान मुले  मुक्कामीच होती. डफळेवाडी येथे सध्या जास्त धोका नसल्याने त्यांचे स्थलांतर केले नव्हते .

स्थलांतरीत नागरिक घरी परतले | The displaced citizens returned home

गरजे नुसार स्थलांतर 

गेले दोन दिवस शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.त्यामुळे मुळगावी राहण्यास  सध्या धोका नसल्याने  व हवामानाच्या अंदाजा नुसार अतिपावसाचा इशारा नसल्याने स्थलांतरीत लोकांना घरी पाठवले आहे. पुन्हा पावाच्या अंदाजावर स्थलांतराचा निर्णय घेतला जाईल. 

 गणेश शिंदे तहसीलदार शिराळा  

स्थलांतरीत नागरिक घरी परतले | The displaced citizens returned home

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments