BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

करमाळे येथून अडीच लाखाच्या ३६ बॅटऱ्या चोरीस | Theft of 36 batteries worth two and a half lakhs from Karmale

शिराळा :  करमाळे ( ता . शिराळा ) येथील इंडस टॉवर कंपनीच्या महागड्या अंदाजे २ लाख ४६ हजार रुपये किमतीच्या ३६ बॅटरी सेलच्या चोरी प्रकरणी अज्ञातावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .

करमाळे येथून अडीच लाखाच्या ३६ बॅटऱ्या चोरीस | Theft of 36 batteries worth two and a half lakhs from Karmale

 ही घटना १५ जुलै सायंकाळी साडे सहा ते १६ जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली . याबाबत रेडियंट प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे फिल्ड ऑफिसर अमोल शामराव माळी रा . भडकंबे ता . वाळवा यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे . याबाबत शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , करमाळे येथील जयकर शामराव पाटील यांची शेता मध्ये इंडस कंपनीचा भाडे तत्वावर टॉवर आहे . 

करमाळे येथून अडीच लाखाच्या ३६ बॅटऱ्या चोरीस | Theft of 36 batteries worth two and a half lakhs from Karmale

या टॉवरवर रेडियंट प्रायव्हेट लिमिटेड पुणेची सुरक्षा व्यवस्था आहे . शुक्रवारी सायंकाळी साडे ते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान या टॉवरच्या शेल्टरचे कुलूप तोडून त्यातील बॅटरी बॅकअप मधील महागड्या एक्साईड व अमरजा कंपनीच्या ३६ बॅटरी सेलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे . या बॅटरी सेलची किंमत अंदाजे २ लाख ४६ हजार १४४ रुपये एवढी आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार राजेंद्र माने करत आहेत .

करमाळे येथून अडीच लाखाच्या ३६ बॅटऱ्या चोरीस | Theft of 36 batteries worth two and a half lakhs from Karmale

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments