BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गोरक्षनाथांच्या दर्शनाला हजारो भाविक | Thousands of devotees visit Gorakshanatha

शिराळा,ता.१०  :प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा येथील गोरक्षनाथांच्या दर्शनाला पहाटे  पासून आषाढी एकादशीला निमित्ताने हजारो भाविकांची कोरोनाच्या दोन वर्षांच्या काल खंडानंतर हजेरी लावली.

गोरक्षनाथांच्या दर्शनाला हजारो भाविक | Thousands of devotees visit Gorakshanatha

 शिराळा येथे गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविक  ऊन पावसाची तमा न बाळगता येतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आली होती.यावर्षी कोरोनाच्या जोखडातून मंदिरे मुक्त झाल्याने   आज आषाढी  एकादशी पहाटे पासून लोकांनी गर्दी केली होती. 

गोरक्षनाथांच्या दर्शनाला हजारो भाविक | Thousands of devotees visit Gorakshanatha

ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक प्रति पंढरपूर म्हणून गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी येतात असतात. कारण स्वतः विठ्ठल गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला येतात व दिवसभर येथे त्यांचे वास्तव्यअसते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ज्या लोकांना पंढरपूरला जात येत नाही ते लोक गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला येतात.मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, आनंदनाथ महाराज यांनी विधिवत पूजा व आरती केली. मंदिरात अखंड ओम नमो शिवाय हा जप सुरू आहे.

गोरक्षनाथांच्या दर्शनाला हजारो भाविक | Thousands of devotees visit Gorakshanatha

आज आषाडी एकादशी असल्याने लोकांची  गर्दी होऊ नये म्हणून शिराळा पोलिसांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.  खासदार संजयकाका पाटील,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी नाथांचे दर्शन घेतले.

गोरक्षनाथांच्या दर्शनाला हजारो भाविक | Thousands of devotees visit Gorakshanatha

Post a Comment

0 Comments