आसिफ मुजावर यांचे निधन | Asif Mujawar passed away

शिराळा: येथील आसिफ नुरमोहम्मद मुजावर (वय ३०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आसिफ मुजावर यांचे निधन | Asif Mujawar passed away 

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी, आई,  वडील असा परिवार आहे. जारद गुरुवार दि ३ रोजी सकाळी १० वाजता मुस्लिम समाज कब्रस्तान दर्ग्याच्या शेजारी आहे.