BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज्यस्तरीय ग्रीको कुस्ती स्पर्धेत आदित्य मस्के तृतीय |Aditya Maske 3rd in State Level Greco Wrestling Tournament



शिराळा : कुरुंदवाड येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय  ग्रीको कुस्ती स्पर्धेमध्ये  शिराळा येथील न्यु इंग्लिश  स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या  ११ वी विज्ञान  शाखेच्या  अदित्य मस्के याने  ५५ किलो वजनी  गटात तृतीय क्रमांक मिळवला. 

 कोल्हापूर भुदरगड येथे नुकत्याच झालेल्या शालेय विभागीय ग्रीको कुस्ती स्पर्धेमध्ये  त्याने प्रथम क्रमांक मिळवल्याने  त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी  निवड झाली होती. त्याला शाळेचे शिक्षक अरुण हाके,  कुस्ती प्रशिक्षक वरूण त्यागी, राष्ट्रकुल विजेते राम सारंग, मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचे वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे, नॅशनल चॅम्पियन संजय खांडेकर, नॅशनल चॅम्पियन अमर मस्के, आर्मी सेवा निवृत्त प्रशिक्षक बापू धुमाळ  यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अंगराज माजगावकर ,सर्व शिक्षक,शिक्षिका, यांनी त्याचे अभिनंदन केले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments