BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात गणपतीचे आगमन |Arrival of Ganpati in Shirala Taluka



शिराळा,ता.१९ :शिराळा तालुक्यात गणपती बाप्पा मोरया च्या गजरात सार्वजनिक व घरगुती गणपतीचे मोठ्या उत्साहत आगमन झाले.

शिराळा तालुक्यात आज पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती सवाद्य आणण्यात आले.घरगुती गणपती आणण्यासाठी कुंभारवाडे व दुकानात  अबल वृद्धांनी गर्दी केली होती. शिराळा,सागाव ,मांगले, कोकरूड,शेडगेवाडी,आरळा,चरण, शिरशी,येळापूर, वाकुर्डे ,बांबवडे,मणदूर,सोनवडे,अंत्री या मोठ्या गावात मिरवणुकीने सार्वजनिक गणपतीचे सवाद्य आणण्यात आले.चिखली  येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात  गणेश मंदिराजवळील चिंतन मंडपात कारखान्याचे संचालक विराज नाईक यांच्या हस्ते विधिवत गणपती मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. यावेळी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments