BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कवी संमेलन संपन्न |Poets meeting held



शिराळा,ता.१९ :शिराळा येथील तरुण मित्र मंडळ  तालुका  वाचनालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त " खुले काव्य सम्मेलन संपन्न झाले.

शिराळा येथे तरुण मित्र मंडळ  तालुका वाचनालय आणि वारणेचा वाघ साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या  काव्य संमेलनलनाचे आयोजन केले होते . अध्यक्षस्थानी  कवी नाटककार रवी बावडेकर होते. तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्या हस्ते सम्मेलनाचे उदघाटन करण्यात आले.

 यावेळी  बावडेकर म्हणाले,गावोगावी छोटी छोटी काव्यसम्मेलन होणे गरज आहे. फक्त काव्यसम्मेलन ही एक नवी संस्कृती आपल्या भारतात उजळण्यास सुरवात झाली आहे. कवी व वक्ते प्रकाश नाईक व कवी मेहबूब जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त करून कविता सादर केल्या. विक्रम,जाधव,महादेव हवालदार,कृष्णाकुर, संजय  नायकवडी, भीमराव कुंभार, मनीषा कुरणे, पूनम सावंत, संगीता आदाते, वैष्णवी खुर्द, नंदिनी हवालदार, वसुधा सुर्वे, विनायक कुलकर्णी,सुरेश मुळीक,हिम्मत पाटील,सुरेश पाटील यांनी  कविता सादर केल्या.

  प्रास्ताविक जयंत देशपांडे यांनी केले. विक्रम जाधव ,महादेव हवालदार,संतोष देशपांडे,बाळकृष्ण हसबनीस,व्यंकटेश देशपांडे,विठ्ठल जोशी,दिनेश हसबनीस उपस्थित होते.कवयित्री वृषाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले व  आभार महादेव हवालदार यांनी मानले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments