BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐतवडे खुर्द येथे युवा महोत्सवाचे उद्घाटन |Inauguration of Youth Festival at Aitwade Khurd




 ऐतवडे खुर्द: ऐतवडे खुर्द ता वाळवा येथील वारणा शिक्षण संस्थेत शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 43 जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे उद्घाटन  खा. धैर्यशील माने  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी  प्रा. डॉ. पी. एस. पाटील प्र. कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मा. प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मा.डॉ. पी. टी. गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  चे वारणा महाविद्यालयाचे प्राचार्यं डॉ .प्रताप पाटील , प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. प्रा. जयंत पाटील माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.  विजय पोळ माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.,नि्रमीती सखी मंच अध्यक्षा डॉ. प्रज्ञा  पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश कुन्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. .

Post a Comment

0 Comments