BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अंबामाता सोसायटीकडून सभासदांना लाभांश वाटप Distribution of dividend to members by Ambamata Society





 शिराळा:अंबामाता सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शिराळा यांच्याकडून सभासदांना सहा टक्के लाभांश वाटप  करण्यात आले. हा लाभांश संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव मुळीक उपाध्यक्ष संदीप कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. 

यावेळी सेवा सोसायटीचे संचालक प्रवीण शेटे, संजय देशमुख, विष्णू यादव, निलेश देशमुख, सचिव विश्वास पाटील उपस्थित होते.

 यावेळी अध्यक्ष प्रताप मुळीक म्हणाले,संस्थेची यावर्षी मेंबर पातळी व बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झालेली आहे.यासाठी सभासद,कर्जदार,संचालक व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केल्याने हे शक्य झाले.


Post a Comment

0 Comments