BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओढ्याच्या पाण्यातून सापडल्या पाचशे रुपयांच्या नोटा Five hundred rupee notes found in stream water



 सांगली जिल्हातील आटपाडी येथील  गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात  पाचशे रुपयेच्या नोटा लोकांना सापडल्या. आज  शनिवारच्या बाजारासाठी लोक आले होते. त्यांना पाण्यातून आलेल्या नोटा सापडल्या. ही बातमी वाऱ्या सारखी पसरली असता  ओढ्याच्या पाण्यात नोटा शोधणाऱ्या व बघणाऱ्यां लोकांची  गर्दी.झाली होती.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिका माहितीसाठी व्हिडीओ पहा 

 

Post a Comment

0 Comments