BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जयश्री पाटील यांचे निलंबन Suspension of Jayshree Patil

सांगली: ७ नोव्हेंबर सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी  जयश्री मदन पाटील यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी  बंडखोरी केली. त्यांची समजूत काढण्यासाठी चेत्रीथलांनी संपर्क साधला होता. त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असा शब्द दिला होता.

 वसंतदादा घराण्याचे काँग्रेससाठी मोठे योगदान आहे. पक्षाने आम्हाला अनेक पदे दिली. मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले. पक्षाचे विचार तळागाळात नेले, गेली काही वर्षे वसंतदादा घराण्याला डावलले जात आहे. यंदा मी मेरिटवर उमेदवारी मागितली होती. षडयंत्र रचून ती डावलली गेली. महाविकास आघाडीचे घटक म्हणून खासदार विशाल पाटील यांनी माजी उमेदवारी आघाडीचीच आहे, असे जाहीर केले आहे. 
जयश्री पाटील

Post a Comment

0 Comments