
२८३ इस्लामपूर विधानसभा महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. निशिकांत भोसले पाटील दादा यांचा प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री नाम.अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
शिराळा, ता. १०:बिऊर (शांतीनगर), ता.शिराळा येथे शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी ३३ के.व्ही.च्या विद्युत तारेवर पडल्याने विजेचा जोर...
0 Comments