BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

शिराळा: क्रीडा दिनानिमित्त खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य गजानन पाटील व शिक्षक
सह्याद्री मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात 
         शिराळा:२९ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य गजानन पाटील यांच्या हस्ते भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी क्रीडा शिक्षक अभिजित माने, दिपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
      वारणा नगर येथे झालेल्या तालुकास्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये २रा क्रमांक मिळवल्याबद्दल  सानिका पाटील, उत्कृष्ट खेळाडू म्हणून सिद्धीका खांडेकर या कबड्डीपटूचा चा सत्कार प्राचार्य पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments