BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार म्हणून सम्राट महाडीक यांचे नाव असेल: डॉ. निलेश राणे

शिराळा:येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना डॉ.निलेश राणे सोबत खासदार धनंजय महाडीक, नानासाहेब महाडीक, राहुल महाडीक,सम्राट महाडीक,केदार नलवडे.
स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार सम्राट महाडीक  असेल: डॉ. निलेश राणे 
शिराळा,ता: स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार म्हणून सम्राट महाडीक यांचे नाव असेल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ.निलेश राणे यांनी केले.
शिराळा येथे महाडीक युवा शक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, दहीहंडीला असणारा जोश तरुणांनी २०१९ च्या विधानसभेच्या विजया पर्यंत कायम ठेवावा. आमच्या राणे कुटुंबियांच्या आयुष्यात अनेक चढउतार आलेत; अजून हि संघर्षमय वाटचाल सुरु आहे.अशा परीस्थितीत आमच्या पाठीशी महाडीक कुटुंबीय खंबीरपणे उभे आहे. संघर्षात कधीही साथ सोडायची नसते हे महाडीक कुटुंबियांनी कृतीतून दाखवले आहे.त्यामुळे मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहील. आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या यादीतील पहिला आमदार सम्राट महाडीक असतील.त्यामुळे युवकांनी त्यांच्या पाठीशी ठाम रहावे.२०१९ची हंडी आपलीच असणार.


Post a Comment

0 Comments