BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतचा प्लास्टीक वापरकर्त्या दुकानदारांना झटका ३० हजाराचा दंड वसुल


 शिराळा नगरपंचायतचा प्लास्टीक वापरकर्त्या दुकानदारांना झटका

 ३० हजाराचा दंड वसुल

नगरपंचायतच्या भरारी पथकाची कारवाई: १० किलो प्लास्टीक जप्त

शिराळा नगरपंचायतच्या पथकाने शिराळा बाजारपेठेतील दुकानावर प्लास्टीक पिशवीबाबत धाडी टाकुन १० किलो प्लास्टीक जप्त करुन संबंधीतकडुन ३० हजाराचा दंड वसुल केला.
शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली या भरारी पथकाने आज किराणा दुकान,बेकरी,कापड दुकानावर धाडी टाकल्या.या पथकात मुख्याधिकारी अशोक कुंभार,अधिक्षक सुभाष इंगवले,पाणी पुरवठा विभाग प्रमुख संजय इंगवले,आबाजी दिवाण,सदानंद टिळे,लक्ष्मण मलमे,गणपती यादव यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments