BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील आणखी दोघांना कोरोणाची लागण जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी


शिराळा तालुक्यातील आणखी दोघांना कोरोणाची लागण जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

सांगली दि१७ (जि.मा.का) निगडी (ता. शिराळा ) येथील ३० वर्षीय पती व 24 वर्षीय महिला हे दोघे पति-पत्नी दि.14 मे रोजी मुंबईहून आले होते.
तथापि या दोघांना निगडी गावातील लोकांनी गावात न घेतल्याने ते जांभूळवाडी (ता.वाळवा) येथील कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये राहत होते.
 या दोघांनाही काल लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता.
स्वाबचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोघांची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे . या कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये अन्य तिघे रहात होते . त्यामुळे उर्वरित तिघांनाही आयसोलेशन वॉर्ड मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments