BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा काठी मगरीचा वावर


वारणा काठी मगरीचा वावर


शिराळा: चिकुर्डे  (ता.वाळवा)पुलाजवळ वारणा नदी पात्रात दोन मगरी तर बिळाशी ता.शिराळा येथे रस्त्यावर एका मगरीचा मुक्तसंचार आढळून आला.

सातवे (ता.शाहूवाडी)येथे शेतकऱ्यावर मगरीने महिन्यापूर्वी हल्ला केला होता.त्यामुळे वारणा काठच्या गावांना मगरीचा धोका कायम राहिला आहे. चिकूर्डे येथील पुला जवळ वारणा नदीत दोन मगरी आढळून आल्या.
 बिळाशी  येथे रोकडे वस्तीनजीक लागून असणाऱ्या शिराळा-कोकरूड रोडवर गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान भर रस्त्यावर मगर आढळली.बिळाशीतील वारणा डावा कालव्यातून ही मगर ओढ्याकाठांचा आसरा घेत बाहेर पडली असल्याचा अंदाज ग्रामस्थांतर्फे वर्तवला जात आहे. मात्र काही ही असले तरी आता मगरीचा नागरी वस्तीत शिरकाव होऊ लागला हे निश्चित.

Post a Comment

0 Comments