BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अडचणीत असलेल्यांच्यासाठी पाणी पुरवठा व मजूर संस्थांनी मदतीचा हात द्या-दिनकरराव पाटील(गुरुजी)

बिऊर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपयेचा धनादेश सोमनाथ साळवी यांचेकडे देताना पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक दिनकर पाटील सोबत विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम,दिगंबर पाटील, श्रीकांत पाटील, युवराज पाटील,सचिव अमोल पाटील

अडचणीत असलेल्यांच्यासाठी पाणी पुरवठा व मजूर संस्थांनी मदतीचा हात द्या-दिनकरराव पाटील(गुरुजी)


शिराळा, ता.३०: लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या व ज्यांची रोजंदारी थांबली आशा लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी पाणी पुरवठा व मजूर संस्थानी पुढे यावे असे आवाहन विश्वास कारखान्याचे संचालक दिनकर पाटील यांनी केले.
बिऊर (ता शिराळा) येथील संगमेश्वर पाणी पुरवठा संस्था एक व दोन आणि दत्त मजूर संस्था यांचे कडून करोना कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपये धनादेश देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे संस्थापक व विश्वास कारखाना संचालक दिनकरराव पाटील यांनी हा धनादेश सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी सॊमनाथ साळवी यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी पाटील म्हणाले,जगभर कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र संचार बंदी आहे.या काळात परगावच्या लोकांना दिलासा देणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना शासनाकडून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात आहे.त्यास आमच्या संस्थेचा खारीचा वाटा असावा म्हणून ही मदत केली जात आहे.इतर पाणी पुरवठा व मजूर संस्थांनी मदती साठी पुढे येण्याची गरज आहे.
या वेळी विश्वास चे संचालक  दिनकर पाटील, विश्वास कदम, दिगंबर पाटील, श्रीकांत पाटील, युवराज पाटील,सचिव अमोल पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments