BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित


सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित


सांगली दि.(जि.मा.का); सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सांगली येथील रेवेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित ठरलेल्या रुग्ण ज्या घरी राहिला होता, त्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर महिला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये होती.
साळशिंगे येथे अहमदाबाद येथून आलेली जी व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह ठरली होती  त्या व्यक्तीचा गवाण ता. तासगाव येथील सहप्रवाशीही कोरोणा पॉझिटिव्ह ठरला आहे . यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments