BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वटपौर्णिमा उत्साहात

वटपौर्णिमा उत्साहात.

शिराळा, ता.५:  शिराळा तालुक्यात कोरोनाचे संकट असतानाही घरोघरी वडाच्या रोपांचे पूजन करून वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.


सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पण कोरोनामुळे अनेक महिलांनी वडाच्या झाडाची पूजा न करता घरीच कुंडीत लावलेल्या वडाच्या रोपांची पूजा करून सण उत्साहात साजरा केला. यापूर्वी मिळून साऱ्याजणी असे म्हणत मैत्रिणीं एकत्रित येऊन वडाची पूजा केली जता होती.मात्र कोरोनाची भीती असल्याने गर्दी टाळण्यासाठी मिळून साऱ्याजणी हे बाजूला ठेवून पूजा करू आपल्या घरी हे ब्रीदवाक्य मनावर बिंबवून घरोघरी वडाच्या रोपांची पूजा केली जात आहे.

Post a Comment

0 Comments