BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री खरेदी-विक्री संघामार्फत खत निर्मिती प्रकल्प उभारा-सत्यजित देशमुख


 शिराळा येथे सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना सत्यजीत देशमुख.

शिराळा,ता.२३:सह्याद्री खरेदी-विक्री संघामार्फत खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघाने प्रयत्न करावेत असे आवाहन  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले. 

     शिराळा येथे सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. संघाचे चेअरमन संपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी  सत्यजित देशमुख म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांनी शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने संघाची उभारणी केली. शेतकरी,  सभासद केंद्रबिंदू मानून संस्थेचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नवीन  प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने यापुढील काळामध्ये संघाने प्रयत्न करावेत.

      अहवाल वाचन बाळासो शिंदे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक बी जी.पाटील यांनी केले.

 यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील,  महादेव कदम, के.डी. पाटील,प्रदीप कदम,बाजार समिती सभापती सुजित देशमुख, माजी उपसभापती आनंदराव पाटील, बाजीराव शेडगे,मानसिंग पाटील, विठ्ठल नलवडे, व्ही.डी.खोत, शांताराम जाधव, देवेंद्र पाटील, संजय चव्हाण,राजाराम खाडेकर,शंकर पवार, केशव जाधव,शिवाजी चव्हाण उपस्थित होते. 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 

Post a Comment

0 Comments