BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाण्याच्या टाकीच्या गळीती काढण्याच्या कामामुळे पाच दिवस पाणी सोडण्याच्या वेळेत बदल

 


शिराळा, ता.१७: शिराळा नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्र येथील ३.५० लक्ष लीटर टाकीचे गळती काढणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने  १७ ते २१ फेब्रुवारी या काळात पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

 त्यामुळे शहरातील नागरिकांनी या काळात पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा.  त्यामुळे  नागरिकांनी नगरपंचायतीस सहकार्य करावे  असे आवाहन मुख्याधिकारी  योगेश पाटील यांनी केले आहे .




Post a Comment

0 Comments