BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ३५,वाळवा,पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ३७,गावात ६९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

हे ही वाचा 👉एकाच दिवशी आई,वडील,मुलाचा मृत्यू तर आठ दिवसांपूर्वी पुतण्याचा मृत्यू शिराळा तालुक्यातील शिरशी येथील घटना. बातमी वाचण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा

यावेळी पाटील म्हणाले,आरळा,औंढी,बांबवडे, चरण,चिखलवाडी,धामवडे,हाप्पेवाडी,इंगरुळ,काळुंद्रे, किनरेवाडी, लादेवाडी, नाठवडे, पाचगणी, पाडळी, पावलेवाडी, फुफिरे,वीरवाडी,वाकुर्डे बुद्रुक,वाळवा तालुक्यातील पेठ,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,धामवडे, गुंडगेवाडी, कणदूर,मांगले,नाटोली,निगडी,शिराळा,प्रत्येकी २,बिऊर, चिखली,पाडळेवाडी,तडवळे,प्रत्येकी ३,चिंचोली,कोकरूड,पणुंब्रे वारूण, उपवळे, प्रत्येकी ४,सागाव ५,असे एकूण ६९ रुग्ण सापडले आहेत.



न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

Post a Comment

0 Comments