BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कापरी येथील तुकाराम पाटील यांचे निधन

 

👉एकाच दिवशी आई,वडील,मुलाचा मृत्यू तर आठ दिवसांपूर्वी पुतण्याचा मृत्यू शिराळा तालुक्यातील शिरशी येथील घटना. बातमी वाचण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा


कापरी. ता. शिराळा. येथील जेष्ठ नागरिक श्री  तुकाराम बापुसो पाटील.(वय 71) यांचे निधन झाले .ते कापरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन, पाणीपुरवठा संस्थेचे माजी संचालक तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते त्यांचे गावातील सामाजिक ,धार्मिक व विकास कामात मोठं योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,बहिणी,दोन मुले, मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

 लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

Post a Comment

0 Comments