इनामवाडी ता.शिराळा येथील रामचंद्र आबा चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते डॉ.संजय चव्हाण यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,सुना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.
शिराळा,ता.१९:सोमवारी(ता.१७)रोजी नागपंचमी उत्सवादरम्यान शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील व बीभत्स नृत्य सुरू ठेवल्य...
0 Comments