शिराळा: कांदे ( ता.शिराळा ) येथील तुकाराम ज्ञानु सावंत ( बुवा) वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते वारकरी सांप्रदायातील होते.त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले असा आहे.रक्षाविसर्जन सोमवार ( ता.२) रोजी कांदे येथे आहे.

व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ... . View this post on Instagram A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)...
0 Comments