शिराळा; ३१(ऑगस्ट): शिराळा तालुक्यातील ५ गावात ५जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,धसवाडी, सय्यदवाडी, रेड, सागाव, शिराळा प्रत्येकी १ असे एकूण ५ रुग्ण सापडले आहेत.

व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ... . View this post on Instagram A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)...
0 Comments