BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकणेवाडी ,भाष्टेवस्तीवरील लोकांना भारतीय जनता पार्टीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

 

वारणा नदीकाठच्या गावांचे ज्या पद्धतीने नुकसान झाले आहे. तसेच नुकसान पश्चिम भागामध्ये डोंगर कपारी मध्ये राहणाऱ्या लोकांचे  नुकसान झाले असून शासनाने या लोकांना तात्काळ मदत देणे गरजेचे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

कोकणेवाडी ,भाष्टेवस्ती (ता.शिराळा) येथील स्थलांतरित लोकांना भारतीय जनता पार्टी नवी मुंबई.(घणनसोली) व शिराळा तालुका भारतीय जनता पार्टी  याचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे . घणसोली नवी मुंबई नगरसेविक, संघटक सरचिटणीस भाजप नवी मुंबई कृष्णात पाटील,  जि. प.सदस्य संपतराव देशमुख,  भाजप तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील,माजी सरपंच हिंदुराव नागरे, माजी उपसभापती नथुराम लोहार,संचालक मोहन पाटील, आनंदराव पाटील, प्रकाश जाधव, मणदूर सरपंच वसंत पाटील, ,आरळा सरपंच आनंदा कांबळे,  गुडे सरपंच सखाराम दुर्गे, अशोक बेर्डे ,कैलास पाटील, प्रकाश भुसारी,  बाबुराव गावडे, शामराव निर्मळ,  तुकाराम निर्मळ, रामचंद्र उजगावकर,   मारुती गोरीवले, सोमनाथ हिरवे,  प्रकाश भाष्टे , दत्तात्रेय भाष्टे   मारूती भाष्टे , खाशाबा आटूगटे,  उदय जाधव, ज्ञानेश्वर चिकणे,विजय भाडुगळे, नितेश पाटील, अभिनेते रंगराव घागरे, संतोष चव्हाण,  सुधीर पाटील, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments